शिक्षक,विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाईन टेस्ट, कला, अभ्यास, सूचना, माहिती बरेच काही ....

उद्दिष्टे


 “ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार” 

सत्य,प्रामाणिकपणाचा,चारित्र्य,पिळवणूक प्रवृत्तीस आळा
सेवा त्याग  या मौलिक निष्ठा जीवनात उतरवण्याचा प्रयत्न
करणे.
हा सुसंस्कारी शिक्षणाचा हेतू राहील याचा विचार आणि
उच्चार यांच्या पवित्र्यावर आग्रहपूर्वक भर देणे.


संस्थेची  उद्दिष्टे


संस्थेच्या शाखा व उपशाखा जात-धर्म पंथ अथवा वर्णन
भेदभाव मानला जाणार नाही.संस्था राजकारणापासून
अलिप्त राहील.
जीवनात हर घडी साधेपणा व काटकसर यांची जपणूक
संस्था करील. संस्थेच्या शाखांचे शिक्षण सर्वांना पहाण्यास
खुले व उपलब्ध राहतील. सामान्य समाजाच्या सुसंस्कारी
विकासाच्या ध्येयासाठी उत्कृष्टपणे वाहून घेणारे आदर्श
समाजसेवक निर्माण करणे.प्राचीन काळातील गुरु परंपरेला
धरून शिक्षक कार्यकर्ते यांच्या आदर्श जीवनाचा त्यातूनच
नवीन शिक्षण पद्धती निर्माण केली जाईल.स्वतंत्र विचार कृती
आणि नवनिर्मिती यांची कुवत निश्चित करणे.संस्थेचे देणे
असल्यास आपण सार्वजनिक पैशाचा दुरूपयोग करतोय
याबद्दल कबुली जबाब देणे. 



शिक्षकांचे अपेक्षित गुण 

   शिस्त
प्रामाणिकपणा
नम्रता
निरीक्षणशक्ती
जिज्ञासा
चिकाटी
अध्ययनक्षमता
वक्तशीरपणा
प्रायोगिकता
चारित्र्य
सभाधिटपणा
स्वाभिमानता
एकनिष्ठा
आदरनियता
सुहास्यवदन
शमाशिलता
निगविर्शष्ठा
ध्येयवादी
निर्णनक्षमता

मुलभूत गाभा घटक


भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास.           

घटनात्मक जवाब दाऱ्या.                 

राष्ट्रीय व्यक्तिमत्वाची जोपासना. 

भारताचा समान सांस्कृतिक वारसा. 

समानता लोकशाही धर्मनिरपेक्षता. 

स्त्रि पुरुष समानता . 

सामाजिक अडसरांचे निर्मूल्ये.