आपणासमोर श्री.छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा ता. शिरूर हायस्कुल
हा Blog सादर करताना अतिशय आनंद होत आहे. ह्या Blog च्या माध्यमातून मी पेपरलेस कार्यालय संकल्पना मांडत आहे .
त्याचाच भाग म्हणून मी हा Blog मांडत आहे. ह्या ब्लोग च्या माद्यमातून विद्यार्थी , पालक यांना शैक्षणिक माहिती मिळेल .
तसेच विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता, परीक्षेचे Time-Table , काही महत्वाच्या सूचना , प्रकल्प , सर्व विषयांचे अभ्यासक्रम , इत्यादी विषयांची माहिती मिळेल..
धन्यवाद ,
श्री.कोणे डी.जी.